मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान

Main Article Content

श्रेया पाटील

Abstract

मराठी भाषेचा सुमारे हजार वर्षांचा दीर्घ इतिहास असला तरी, आधुनिक युगात भाषेचा विकास माहिती तंत्रज्ञान आणि संगणक यांच्या वापरावर अवलंबून आहे. हा लेख मराठी भाषा आणि तंत्रज्ञान यांच्यातील अतूट, परस्परपूरक संबंधावर प्रकाश टाकतो. अनेक भाषांप्रमाणे मराठीलाही तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला ज्ञानभाषा बनवण्याची गरज आहे. युनिकोडमुळे संगणकावर मराठीचा वापर सुलभ झाला असून, इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळे भाषेचा प्रसार वेगाने वाढत आहे. तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची उदासीनता दूर करून, मराठी भाषकांनी डिजिटल माध्यमांमध्ये आशय निर्मितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सोशल मीडियामुळे मराठीला नवे रूप मिळत आहे. भविष्यकाळात AI, रोबोटिक्स या क्षेत्रांत मराठीचा समावेश करून, दैनंदिन व्यवहारात मराठीचा आग्रह धरून तिचा विकास व संवर्धन करणे अपरिहार्य आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

श्रेया पाटील

के.एल.ई. संस्थेचे जीआय बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, निपाणी.

 

How to Cite

श्रेया पाटील. (2025). मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 211 to 217. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1475

References

दै. लोकमत, संशोधन हवे समाज विकासासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर, २० ऑगस्ट 2013. पृष्ठ क्र. 15

“भारतातील भाषांतील संगणक अनुवाद” सीडॅक, पुणे यांचे प्रकाशन. 2009 पृष्ठ क्र. 38

“मराठी भाषा आणि माहिती तंत्रज्ञान” डॉ. प्रा. वसंत पाटील. पृष्ठ क्र. 35

“अनुवाद आणि तंत्रज्ञान” अनिल आवचट. स्वरूप प्रकाशन. 2003. पृष्ठ क्र. 39

“मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान” याचे लेखक भारत भीमराव जाधव यांनी उत्कर्ष प्रकाशनाने 2007 मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पृष्ठ क्र. 74