मराठी साहित्य आणि संस्कृती

Main Article Content

शशिकला भिमराव रणदिवे

Abstract

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती समृद्ध परंपरा, संस्कृती आणि भावविश्व घेऊन उभी आहे. मराठी साहित्य आणि संस्कृती यांचे नाते अतूट आहे, जेथे साहित्य संस्कृतीचा आरसा आहे आणि संस्कृती साहित्याला पोषण देणारी भूमी आहे. संस्कृती ही समाजाची जीवनपद्धती असून त्यात भौतिक, मानसिक घटक, रूढी आणि मूल्ये समाविष्ट आहेत. साहित्य हे एक सांस्कृतिक घटक ठरून संस्कृतीच्या जडणघडणीत सहभागी होते. लेखकाच्या प्रतिभेतून व संवेदनशीलतेतून संस्कृती सिद्ध होते. अव्वल इंग्रजी कालखंडात श्रवण संस्कृतीकडून वाचन संस्कृतीकडे झालेले संक्रमण महत्त्वाचे ठरले. आधुनिक साहित्याने स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीची मूल्ये स्वीकारली. थोडक्यात, साहित्य आणि संस्कृतीने परस्परांवर प्रभाव टाकत समाजमन घडवले आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

शशिकला भिमराव रणदिवे

सहाय्यक प्राध्यापक, गिरिस्थान आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, महाबळेश्वर, जिल्हा सातारा.

How to Cite

शशिकला भिमराव रणदिवे. (2025). मराठी साहित्य आणि संस्कृती. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 167 to 174. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1469

References

मराठी साहित्याची समाज आणि संस्कृती, आनंद यादव, मेहता पब्लिकेशन हाऊस.

मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था, समाज व संस्कृती, कृ. ना. चिटणीस.

भारतीय संस्कृती, साने गुरुजी, साधना प्रकाशन, पुणे.

धार आणि काठ, नरहर कुरुंदकर, देशमुख आणि कंपनी, पुणे.

साहित्याचा अन्वयार्थ, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, मेहता पब्लिकेशन हाऊस.

साहित्याचा परिघ, डॉ. निशिकांत ठकार, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद.

टीका स्वयंवर, भालचंद्र नेमाडे, साकेत प्रकाशन, औरंगाबाद.

गांधी आणि आधुनिक मराठी साहित्य, संपादक डॉ. द. दि. पुंडे, प्रतिमा प्रकाशन, पुणे.