भाषा व मराठी साहित्यावरील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव
Main Article Content
Abstract
‘भाषा व मराठी साहित्यावरील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव’ शोधत असताना सुरवातीला भाषेच्या उगामा पसूनच्या प्रवासाचे टप्पे समजावून घ्यावे लागतील. मराठी भाषेतील अन्य भाषांचा प्रभाव कसा दिसतो ? तो प्रभाव आवश्यक आहे का ? त्या प्रभावाचे परिणाम भाषेवर कसे होत गेले ? आज घडीला आधुनिक तंत्रज्ञान मराठी भाषेवर कसे परिणाम साधते आहे ? ते आवश्यक आहे का ? इत्यादी प्रश्नाची उत्तरे शोधल्यास उपरोक्त शीर्षकाला समर्पक उत्तर मिळेल.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
कदम, महेंद्र.,मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस,पुणे द्वितीय आवृत्ती, मार्च, २००९,पृ. ७
नासिराबादकर, ल, रा., प्राचीन मराठी वाड्ग्मयाचा इतिहास, फडके प्रकाशन, कोल्हापूर., सहावी आवृत्ती १९९७, पृ. ०५
विकिपीडिया, तंजावर मधील मराठी बोली.
कदम, महेंद्र.,मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस,पुणे द्वितीय आवृत्ती, मार्च, २००९, पृ. ६१
प्रभुदेसाई, वि. बा., सातराव्या शतकातील गोमंतकी बोली, मुंबई , १९६३ पृ. ६