दलित साहित्य प्रवाहातील संस्कृती दर्शन: उर्मिला पवार यांच्या ‘हातचा १’ या कथासंग्रहाच्या अनुषंगाने
Main Article Content
Abstract
साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो. प्रत्येक साहित्यामध्ये त्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडत असते. दलित साहित्य प्रवाहात अस्पृश्यतेविरुद्धचा लढा, समतेचा शोध, सामाजिक न्यायाची आकांक्षा आणि नव्या संकृतीचे दर्शन, त्याकाळातील संस्कृतीची मूल्यव्यवस्था, संघर्ष आणि बदल या सर्वांचा विचार येथे उर्मिला पवार यांच्या कथांच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे.
Article Details
Section
Research Articles

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
पूजा भालचंद्र गांवकर. (2025). दलित साहित्य प्रवाहातील संस्कृती दर्शन: उर्मिला पवार यांच्या ‘हातचा १’ या कथासंग्रहाच्या अनुषंगाने . ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 8(04), 54 to 63. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/1456
References
पवार, उर्मिला. हातचा १. अक्षर प्रकाशन७८, पांडुरंग बिल्डिंग, १७८, लेडी जमशेटजी रोड, वडाळा, मुंबई. २००४.