मराठी विज्ञानकादंबरीतील तंत्रज्ञानाचे स्वरूप
Main Article Content
Abstract
मराठी विज्ञान कादंबरीतील तंत्रज्ञानाचे स्वरूप आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम तपासणे हे या लेखाचे उद्दिष्ट आहे. निरंजन घाटे यांची ‘कळसूत्री’ (अणुबॉम्ब तंत्रज्ञान, स्क्रॅबलर), जयंत नारळीकर यांची ‘प्रेषित’ (सायक्लॉप्स दुर्बीण, अंतराळ स्थानके, एअरकार), आणि लक्ष्मण लोंढे यांची ‘देवासिं जिवें मारिले’ (ऑपरेशन ब्लू अर्थ) यांसारख्या विज्ञान कादंबऱ्यांमधील वैज्ञानिक कल्पितांचे विश्लेषण यात केले आहे. माधुरी शानभाग यांच्या ‘ब्रेनवेव्ह्ज’ (वेव्ह्ज मेकॅनिक्य) आणि शुभदा गोगटे यांच्या ‘यंत्रायणी’ (कृत्रिम मानवी निर्मिती) मधील तंत्रज्ञानाचाही मागोवा घेण्यात आला आहे. बहुतेक मराठी विज्ञान कादंबऱ्या वास्तव विज्ञानाच्या भक्कम पुराव्यांवर आधारित आहेत, परंतु काही अपवादात्मक कादंबऱ्यांमध्ये भविष्यातील कल्पित अतिदूरचे वास्तव असू शकते, असा निष्कर्ष काढला आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
थोरात, हरिचंद्र : ‘कथनात्म साहित्य आणि समीक्षा’, ‘शब्द पब्लिकेशन’, मुंबई,
निरंजन, घाटे :‘मराठीतील विज्ञानविषयक लेखन’, मराठी विज्ञानसाहित्य. संपा. प्राचार्य डॉ. म. सु. पगारे; ‘प्रशांत पब्लिकेशन’ पुणे; २००४,
मंचरकर, रत्नाकर : अक्षरगाथा, वर्ष दुसरे, अंक पहिलादुसरा (कादंबरी विशेषांक)१० जुलै २०११
विज्ञानसाहित्य. संपा. प्राचार्य डॉ. म. सु. पगारे; ‘प्रशांत पब्लिकेशन’ पुणे;२००४,