भारतातील मृत होत चाललेल्या आणि कमी माहिती असलेल्या भाषा
Main Article Content
Abstract
प्रस्तुत शोधनिबंधात जागतिकीकरण, औद्योगिकीकरण आणि प्रमुख भाषांच्या वर्चस्वामुळे भारतातील मृतप्राय होत चाललेल्या व कमी ज्ञात भाषांचा आढावा घेण्यात आला आहे. युनेस्को आणि PLSI च्या आकडेवारीच्या आधारे, देशातील अनेक आदिवासी व बोलीभाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे यात स्पष्ट केले आहे. या निबंधात प्रामुख्याने इरूला, कुडमाली, टोटो, धिमाल, हो आणि मगही या भाषांचे भौगोलिक स्थान, वैशिष्ट्ये आणि त्यांच्या ऱ्हासाची कारणे चर्चिली आहेत. स्थलांतर, रोजगार, शिक्षणातील प्रस्थापित भाषांचा वापर आणि नवीन पिढीची अनास्था यामुळे या भाषा कशा धोक्यात आल्या आहेत, याचे विश्लेषण केले आहे. भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी तातडीने दस्तावेजीकरण आणि संवर्धनाची गरज यातून अधोरेखित करण्यात आली आहे.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
13th International Conference cum Workshop on Endangered and Lesser Known Languages. Kamraj University Madurai, 17/18/19 December 2025.
१३ वी आंतरराष्ट्रीय परिषद आणि कार्यशाळा : (कमी ज्ञात आणि धोक्याच्या पातळीत असलेल्या भाषा). कामराज विद्यापीठ मदुराई. १७/१८/१९ डिसेंबर २०२५.
सदर परिषदेस हजर राहून सादर केल्या गेलेल्या सर्व शोधनिबंधांचा अभ्यास.