भारतीय साहित्य आणि मराठी : एक समृद्ध परंपरा

Main Article Content

चंद्रकांत वाघमारे

Abstract

भारत हा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश असूनही, येथील साहित्यातून भारतीयत्वाची एकसमान सूत्रे आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्वज्ञान प्रतीत होते. प्रस्तुत शोधनिबंधात भारतीय साहित्याच्या व्यापक परंपरेचा आणि त्यातील मराठी साहित्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा घेण्यात आला आहे. प्राचीन संस्कृत, पाली आणि द्रविड साहित्यापासून ते मध्ययुगीन भक्ती चळवळ आणि आधुनिक प्रबोधनकाळापर्यंतचा भारतीय साहित्याचा प्रवास यात मांडला आहे. विशेषतः संत साहित्य, आधुनिक कथा-कादंबरी आणि दलित साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेने भारतीय साहित्याला दिलेल्या समृद्धीची चर्चा यात केली आहे. भाषिक विविधता असूनही भारतीय संस्कृती आणि साहित्यातील अंतर्निहित एकात्मता या लेखातून स्पष्ट होते.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

चंद्रकांत वाघमारे

मराठी विभाग, राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगावी.

How to Cite

चंद्रकांत वाघमारे. (2026). भारतीय साहित्य आणि मराठी : एक समृद्ध परंपरा. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 12(02), 257 to 270. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/368

References

१. मराठी भाषेचे मूळ: विश्वनाथ खैरे, प्रकाशक-उमादेवी खैरे, संमत प्रकाशन, ३७४ सिंध सोसायटी, औंध, पुणे.

२. भाषा साहित्य और संस्कृति: संपा. विमलेश कान्ति वर्मा, मालती, प्रकाशक, ओरियंट ब्लॅकस्वॉन प्रायव्हेट लिमिटेड, आसफ अली रोड, नई दिल्ली.

३. मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती: वसंत आबाजी डहाके, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

४. कर्नाटक महाराष्ट्र सांस्कृतिक अध्ययनाची तात्त्विकता (कन्नड): डॉ ए. बी. घाटगे, प्रकाशक-कन्नड जागृती पुस्तक माला, अल्लमाप्रभू जनकल्याण संस्था, चिंचणी.

५. साहित्यसंचित : प्रा. रा. ग. जाधव, परिमळ प्रकाशन, औरंगाबाद.

६. प्राचीन भारत-एक रूपरेखा (हिंदी): डी. एन. झा, पीपल्स पब्लिशिंग हाऊस, नई दिल्ली.

७. प्राचीन भारताचा इतिहास: प्रा. मा. म. देशमुख, विश्वभारती प्रकाशन धनवटे चेम्बर्स, सीताबर्डी, नागपूर-१२.

८. भारतीय साहित्य (हिंदी) : डॉ. लक्ष्मीकान्त पाण्डेय, डॉ. प्रमिला अवस्थी, आशीष प्रकाशन, कानपुर.

९. नवभारत (मासिक) ऑक्टो. २000, द्वारा : प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई.

Most read articles by the same author(s)