प्रसार माध्यमांचा साहित्य आणि संस्कृतीवर होणारा परिणाम

Main Article Content

साक्षी शिवाजी चव्हाण

Abstract

हा लेख आधुनिक प्रसारमाध्यमांचा साहित्य आणि संस्कृतीवर होणाऱ्या दूरगामी परिणामांचा ऊहापोह करतो. गेल्या दशकात इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मानवी जीवनशैली, वाचन-लेखन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीत अमूलाग्र बदल झाले आहेत. प्रसारमाध्यमांनी साहित्याला जागतिक व्यासपीठ मिळवून दिले असून भाषिक अडथळे ओलांडून ज्ञानप्रसार सुलभ केला आहे. मात्र, या प्रक्रियेत पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, पारंपरिक मूल्यांचा ऱ्हास आणि साहित्याचा घसरलेला दर्जा ही आव्हानेही निर्माण झाली आहेत. तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून स्थानिक संस्कृतीचे जतन आणि साहित्याची समृद्धी साधणे आवश्यक असल्याचे निष्कर्ष या लेखात मांडण्यात आले आहेत.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

साक्षी शिवाजी चव्हाण

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ भाऊराव काकतकर कॉलेज, बेळगाव.

How to Cite

साक्षी शिवाजी चव्हाण. (2026). प्रसार माध्यमांचा साहित्य आणि संस्कृतीवर होणारा परिणाम. ಅಕ್ಷರಸೂರ್ಯ (AKSHARASURYA), 12(01), 147 to 150. https://aksharasurya.com/index.php/latest/article/view/329

References

डॉ. ग. म. कुलकर्णी, प्रसार माध्यमे आणि समाज – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

डॉ. श्रीपती रायमाने, मराठी साहित्य आणि संस्कृती : परंपरा व परिवर्तन – साई प्रकाशन, निपाणी.

डॉ. रा. ग. जाधव, साहित्य, संस्कृती आणि माध्यमे – लोकप्रिय प्रकाशन, मुंबई.

डॉ. अनिल गवई, प्रसार माध्यमे : स्वरूप आणि प्रभाव – प्रशांत पब्लिकेशन, जळगाव.

डॉ. बाळासाहेब भोईर, समाज, साहित्य आणि माध्यमे – विद्या प्रकाशन, नागपूर.

डॉ. माधव देशपांडे, संस्कृती, माध्यमे आणि बदलते जीवन – ग्रंथाली, मुंबई.